(CBI) मध्ये इन्स्पेक्टर पदाच्या 28जागा

0
391
vacancy-in-cbi
vacancy-in-cbi

सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) मध्ये इन्स्पेक्टर पदाची भरती सुरू आहे. यासाठी इच्छूक उमेदवार ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही भरती कॉंन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. रिटायर्ट ऑफिसरदेखील याचा हिस्सा बनू शकतात. सीबीआय हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पटना आणि शोध पथकाच्यया झोनसाठी ही भरती होत आहे. १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

जागा:- 28
पात्रता
मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी किंवा त्याच्याशी समकक्ष आणि १० वर्षांचा अनुभव

पदांचे विवरण
CBI, ACB, नागपुर, अमरावती: ०१
CBI, ACB, जम्मू: ०१
CBI, ACB, चेन्नई:०३
CBI, ACB, हैदराबाद: ०१
CBI, ACB, विशाखापट्टणम: ०३
CBI, ACB, बंगळुरू, धारवाड़: ०३
CBI, ACB, भुवनेश्वर: ०४
CBI, ACB, पुणे:०१
CBI, ACB, गुवाहाटी: ०२
CBI, ACB, पटना: ०३
CBI, ACB, रांची: ०२
CBI, ACB, धनबाद: ०४

पगार
निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ४० हजार पगार मिळणार आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification): पाहा click here

Online अर्ज: Apply Online click here

Loading...