upsc-recruitment केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 414 जागा

upsc-recruitment-2018 UPSC Recruitment 2018 Union Public Service Commission CDS-Combined Defense Examination (II), 2018. UPSC Recruitment 2018 (UPSC Bharti 2018) For 414 Posts

0
282
upsc-recruitment-2018
upsc-recruitment-2018

upsc-recruitment-2018  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 414 जागांसाठी भरती

online पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03

सप्टेंबर 2018 (6:00 PM)

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2018

जाहिरात क्र.: 11/2018-CDS-II

Total: 414 जागा

पदाचे नाव:

भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून:100 जागा
भारतीय नौदल अॅकॅडमी: 45 जागा
हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद: 32 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई: 225 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई:12 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3: पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: पदवीधर

वयाची अट:

पद क्र.1 & 2: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
पद क्र.3: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 1999 दरम्यान.
पद क्र.4 & 5: जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही ]

परीक्षा: 18 नोव्हेंबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2018 (6:00 PM)

जाहिरात : पाहा click here

Online अर्ज: Apply Online

upsc-recruitment

Loading...