(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 414 जागांसाठी भरती

0
921
upsc-recruitment-2018
upsc-recruitment-2018

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 414 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची 04 डिसेंबर 2017 आहे

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2018

Total : 414 जागा

पदाचे नाव: 

  1. भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून :100 जागा
  2. भारतीय नौदल अॅकॅडमी: 45 जागा
  3. हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद: 32 जागा
  4. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई: 225 जागा
  5. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई:12 जागा

शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1,4,5: पदवी 
  • पद क्र.2:अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.3: पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी
Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here