महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांची भरती

umed-msrlm-osmanabad-recruitment Umed MSRLM Osmanabad Recruitment 2018Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM), District Mission Management Unit,Osmanabad,

0
376
umed-msrlm-recruitment
umed-msrlm-recruitment

umed-msrlm-osmanabad-recruitment महाराष्ट्र राज्य ग्रामीण

जीवनोन्नती अभियांतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांची भरती साठी

अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2018

Total: 69 जागा

पदाचे नाव:

प्रभाग समन्वयक: 44 जागा
प्रशासन सहायक: 01 जागा
प्रशासन व लेखा सहाय्यक: 08 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर: 09 जागा
शिपाई: 09 जागा

वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे(मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: उस्मानाबाद

Fee: खुला प्रवर्ग: ₹374/- (मागासवर्गीय: ₹274/-)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2018

जाहिरात : पाहा click here

प्रवेशपत्र: 29 ऑगस्ट 2018

लेखी परीक्षा: 02 सप्टेंबर 2018

 

 

Loading...