(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, गोंदिया येथे विविध पदांची भरती

0
756

(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, गोंदिया येथे विविध पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची 24 नोव्हेंबर 2017  [05:30 PM]

पदाचे नाव:  

  1. क्लस्टर कोआड्रीनेटर: 38 जागा
  2. प्रशासन /लेखासहायक: 05 जागा
  3. प्रशासन सहाय्यक: 01 जागा
  4. डेटा एंट्री ऑपरेटर: 05 जागा
  5. शिपाई : 07 जागा

Online अर्ज: Apply Online                           

जाहिरात (Notification): click here

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here