(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत धुळे येथे विविध पदांच्या  69 जागा 

District Mission Management Unit Dhule, Umed MSRLM Dhule Recruitment 2018 (Umed MSRLM Dhule Bharti 2018)Umed MSRLM Dhule RecruitmentUmed Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM),

0
638
umed-msrlm-recruitment
umed-msrlm-recruitment

(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत धुळे येथे विविध पदांच्या  69 जागा  भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 11 सप्टेंबर 2018 (05:00 PM) पर्यंत अर्ज करू शकतात umed-msrlm-dhule-recruitment

Total: 69 जागा

पदाचे नाव : 

प्रभाग समन्वयक (तालुकास्तर): 53 जागा

लेखापाल (जिल्हास्तर): 01 जागा

प्रशासन सहायक (जिल्हास्तर): 01 जागा

प्रशासन व लेखा सहाय्यक (तालुकास्तर): 04 जागा

डाटा  एंट्री ऑपरेटर (जिल्हास्तर व तालुकास्तर): 05 जागा

शिपाई (जिल्हास्तर व तालुकास्तर): 05 जागा

शैक्षणिक पात्रता:

प्रभाग समन्वयक (तालुकास्तर):

 • कोणत्याही शाखेतील पदवी
 • BSW/MSW/MBA/B.Sc Agri/PG (Rural Development/Rural Management)
 •  03 वर्षे अनुभव

लेखापाल (जिल्हास्तर):

 • Com/M.Com
 • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
 • Tally कोर्स
 • 03 वर्षे अनुभव

प्रशासन सहायक (जिल्हास्तर):

 • कोणत्याही शाखेतील पदवी
 • मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
 • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
 • 03 वर्षे अनुभव

प्रशासन व लेखा सहाय्यक (तालुकास्तर):

 • Com/M.Com
 • मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
 • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
 • Tally
 • 03 वर्षे अनुभव

डाटा  एंट्री ऑपरेटर (जिल्हास्तर व तालुकास्तर):

 • 10 वी उत्तीर्ण
 • मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व  इंग्रजी 40 श.प्र.मि.
 • MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
 • 03 वर्षे अनुभव

शिपाई (जिल्हास्तर व तालुकास्तर):

 • 10 वी उत्तीर्ण
 • 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: धुळे

फी: खुला प्रवर्ग: ₹375/-    [मागासवर्गीय: ₹275/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2018 (05:00 PM)

 

जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा  

Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा

umed-msrlm-dhule-recruitment

 

Loading...