(SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 120 जागा

0
688
sebi-recruitment-2018
sebi-recruitment-2018

sebi-recruitment-2018

Recruitment 2018 Securities and Exchange Board of India (SEBI),is a statutory regulatory body established by an Act of Parliament, to protect the interests of investors in securities, to promote the development of and to regulate the securities market. SEBI Recruitment 2018 (SEBI Bharti 2018)for 120 Officer Grade A (Assistant Manager) Post SEBI Recruitment 2018 SEBI

(SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 120 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात


Total: 120 जागा

पदाचे नाव:ऑफिसर  ग्रेड  A (असिस्टंट मॅनेजर)

1 जनरल ऑफिसर 84जागा

शैक्षणिक पात्रता:कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनांशियल एनालिस्ट किंवा कॉस्ट & वर्क अकाउंटंट

2 लीगल ऑफिसर18 जागा

शैक्षणिक पात्रता: LLB

3 IT  ऑफिसर      08जागा

शैक्षणिक पात्रता:BE इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्पुटर सायन्स किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT)

4 सिव्हिल इंजिनिअरिंग 05जागा

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

5 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 05जागा

शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

वयाची अट: 31 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850/-  [SC/ST/अपंग: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification): DOWNLOAD करा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 सप्टेंबर 2018]

sebi-recruitment-2018

Loading...