सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये विविध पदांची भरती

0
1342
सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये विविध पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची  18 डिसेंबर 2017

 

शैक्षणिक पात्रता: i) 10 वी उत्तीर्ण   ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC

पदाचे नाव:  

 1. टेक्निशियन ‘B’ फिटर: 29 जागा
 2. टेक्निशियन ‘B’ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 13 जागा
 3. टेक्निशियन ‘B’ केमिकल:04 जागा
 4. टेक्निशियन ‘B’ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक: 02 जागा
 5. टेक्निशियन ‘B’ इलेक्ट्रिकल: 07 जागा
 6. टेक्निशियन ‘B’ डिझेल मेकॅनिक HVD लायसन्स  : 01 जागा
 7. टेक्निशियन ‘B’ Ref. & AC: 06 जागा
 8. टेक्निशियन ‘B’ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक: 03 जागा
 9. टेक्निशियन ‘B’ प्लंबर: 01 जागा
 10. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल: 01 जागा
 11. टेक्निशियन ‘B’ मशिनिस्ट (Technician ‘B’ Mechanist):01 जागा

जाहिरात (Notification): पाहा                              Online अर्ज: Apply Online 

 

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here