(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 236 जागा

0
648
PCMC Recruitment
PCMC Recruitment

PCMC Recruitment 2018 Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment (PCMC Bharti 2018) for236 Apprentice PostsTotalPCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal pcmc-recruitment-2018

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 236 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 21 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)

ड्राफ्ट्समन सिव्हिल 06 जागा

सर्व्हेअर      06 जागा

COPA    100 जागा

प्लंबर  25 जागा

विजतंत्री      25 जागा

तारतंत्री 25 जागा

पंप ऑपरेटर कम मेकॅनिक    15 जागा

मेकॅनिक मोटार वाहन 05 जागा

गार्डनर 15 जागा

वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी)     03 जागा

वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डीओलॉजी)    02 जागा

वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) 09 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1ते 8 साठी : संबंधित ट्रेड मध्ये ITI

पद क्र.9 साठी : 10 वी उत्तीर्ण

पद क्र.10 ते 12 साठी : 12 वी उत्तीर्ण (PCB)

वयाची अट:

किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक

नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे

फी: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  मा. सहा. आयुक्त। प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  पिंपरी 411018

अर्ज ची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2018

अधिकृत वेबसाईट:  येथे पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): Download करा 

Online नोंदणी: Apply Online 

pcmc-recruitment-2018

Loading...