जिल्हा परिषद [ZP Palghar] पालघर येथे ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या ३१ जागा

0
775

जिल्हा परिषद [ZP Palghar] पालघर येथे सहाय्यक शिक्षकपदांच्या ३१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 24 ऑगस्ट 2018  पर्यंत  अर्ज करू शकतात palghar-teacher-recruitment

पदाचे नाव:

सहाय्यक शिक्षक इंग्रजी : ०८ जागा

सहाय्यक शिक्षक विज्ञान  : ०८ जागा

सहाय्यक शिक्षक  गणित: १५ जागा

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक शिक्षक इंग्रजी  :-५० % गुणांसह BA.BEd (इंग्रजी)

सहाय्यक शिक्षक विज्ञान  ५० % गुणांसह B.Sc.BEd (विज्ञान)

सहाय्यक शिक्षक  गणित ५० % गुणांसह B.Sc.BEd (गणित)

फी : फी नाही

नोकरी ठिकाण : पालघर

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2018  

जाहिरात जाहिरात डाऊनलोड करा  || Online अर्ज: Apply Online

 

 

 

 

 

Loading...