मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती [MAPMC] नवी मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा

0
499
mumbai-krushi-utpanna-bazar-samiti-recruitment
mumbai-krushi-utpanna-bazar-samiti-recruitment

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती [MAPMC] नवी मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार २८ ऑगस्ट २०१८   पर्यंत  ऑनलाईन अर्ज करू शकतात

पदाचे नाव:

मेडिकल ऑफिसर (Medical officer)

मल्टिटास्किंग ऑपरेटर (Multitasking Operator)

(Assayers & Sampler)

 

नोकरी ठिकाण : वाशी, नवी मुंबई.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:२८ ऑगस्ट २०१८

जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज: Apply Online

Loading...