महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ पदांची भरती

MSRDC Recruitment 2018Maharashtra State Road Development Corporation Ltd. (MSRDC), Mumbai, MSRDC Recruitment 2018 (MSRDC Bharti 2018) For 20 Executive Engineer & Deputy Engineer Posts.

0
157
msrdc-recruitment-2018
msrdc-recruitment-2018

msrdc-recruitment-2018 महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ पदांची भरती साठी online पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2018

Total: 20 जागा

पदाचे नाव :

एक्झिक्युटिव इंजिनिअर: 08 जागा
डेप्युटी इंजिनिअर: 12 जागा
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी (iii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी [मागासवर्गीय: 50 % गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2018 रोजी 21 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2018

जाहिरात : पाहा click here

Online अर्ज: Apply Online click here

Loading...