(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘समुदाय संघटक’ पदांच्या 137 जागांसाठी भरती

0
1588

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘समुदाय संघटक’ पदांच्या 137 जागा

 भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची 18 नोव्हेंबर 2017

Total: 137 जागा

पदाचे नाव :

  1. समुदाय संघटक  (Contract Basis)

शैक्षणिक पात्रता: i) 12 वी उत्तीर्ण   ii) सामाजिक क्षेत्रामध्ये 05 वर्षे अनुभव   iii) MSCIT

वयाची अट: 18 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय,राजगृह को.ओ.हौ.सोसायटी,C S No. 837, पहिला मजला, बाळाशेट मडुळकर मार्ग, एलफिन्स्टन(प), मुंबई-13

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2017

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) : click here

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here