पालघर आदिवासी विकास विभागात ‘क्रीडा मार्गदर्शक’ पदांच्या 64 जागा

mahatribal-recruitment Mahatribal Recruitment 2018 Integrated Tribal Development Project Mahatribal Recruitment 2018

0
568
Mahatribal_Recruitment_2018
Mahatribal_Recruitment

mahatribal-recruitment (Mahatribal) पालघर आदिवासी विकास विभागात क्रीडा मार्गदर्शकपदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 10 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:

क्रीडा मार्गदर्शक: ६४जागा
शैक्षणिक पात्रता: (1) कोणत्याही शाखेतील पदवी पात्र.

(२) किमान विद्यापीठ स्तरावरील मैदानी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले पात्र खेळाडू.

वयाची अट: 42 वर्षे [माजी सैनिक / निवृत्त पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी: 45 वर्षे]

नोकरी ठिकाण: पालघर या ठिकाणी

फी: ₹300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification):जाहिरात डाऊनलोड करा

|

Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा

Loading...