(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 401 जागा

mahadiscom-recruitment Mahadiscom Recruitment Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL

0
7625
mahadiscom-recruitment
mahadiscom-recruitment

mahadiscom-recruitment (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 401 जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 17 सप्टेंबर 2018  पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:

पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: 63 जागा
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: 328 जागा

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर इंजिनिअर ट्रेनी : BE/BTech (इलेक्ट्रिकल)
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग:₹250/- ]

परीक्षा: ऑक्टोबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2018 [05:30 PM]

जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा

Online अर्ज :ऑनलाईन अर्ज करा [Starting: 28 ऑगस्ट 2018]

Loading...