महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात विविध पदांची भरती

0
3490
MahaCID) महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात विविध पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची  14 डिसेंबर 2017 

Total: 57 जागा 

पदाचे नाव: 

  1. तपासणीस/पोलीस उपनिरीक्षक : 47 जागा 
  2. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परिक्षक : 10 जागा 

                  जाहिरात(Notification): पाहा                   Online : Apply Online

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here