LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागा(lic-hfl-recruitment)

0
558
lic-hfl-recruitment
lic-hfl-recruitment

lic-hfl-recruitment LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 06 सप्टेंबर 2018   पर्यंत  ऑनलाईन अर्ज करू शकतात

पदाचे नाव: असिस्टंट: 150 जागा, असोसिएट्स: 50 जागा , असिस्टंट मॅनेजर: 100 जागा

पद क्र.1: 55% गुणांसह पदवीधर
पद क्र.2: (i) 60 % गुणांसह पदवीधर (ii) CA-Inter
पद क्र.3: (i) 60 % गुणांसह पदवीधर (ii) MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM

वयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी 21 ते 28 वर्षे पर्यंत ,

फी: ₹500/-

प्रवेशपत्र: 24 सप्टेंबर 2018

परीक्षा: 06 किंवा 07 ऑक्टोबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2018

जाहिरात : पाहा click here

Online अर्ज: Apply Online [Starting: 21 ऑगस्ट 2018]

lic-hfl-recruitment

Loading...