(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागा-kvs-recruitment-2018 

kvs-recruitment-2018 Kendriya Vidyalaya Sangathan, KVS Recruitment (KVS Bharti 2018) Principal,Vice Principal,Teachers (PGT),Trained

0
1009
kvs-recruitment-2018 
kvs-recruitment-2018 

kvs-recruitment-2018  (KVS)

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 8339 जागांसाठी भरती ,online पद्धती अर्ज

मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख  13 सप्टेंबर 2018

Total: 8339 जागा

पदाचे नाव :

प्राचार्य: 76 जागा
उपप्राचार्य: 220 जागा
शिक्षक पदव्युत्तर (PGT): 592 जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): 1900 जागा
ग्रंथपाल: 50 जागा
प्राथमिक शिक्षक: 5300 जागा
प्राथमिक शिक्षक (संगीत): 201 जागा

वयाची अट: 30 सप्टेंबर 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1: 35 ते 50 वर्षे
पद क्र.2: 35 ते 45 वर्षे
पद क्र.3: 35 ते 40 वर्षे
पद क्र.4: 35 वर्षे
पद क्र.5: 35 वर्षे
पद क्र.6: 30 वर्षे
पद क्र.7: 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2018

जाहिरात : पाहा click here

Online अर्ज: Apply Online    [Starting: 24 ऑगस्ट 2018]

Loading...