कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती-Konkan Railway Recruitment 2018

konkan-railway-recruitment-2018 railway-recruitment-2018 konkan-railway-recruitment-

0
676
konkan-railway-recruitment-2018
konkan-railway-recruitment-2018

konkan-railway-recruitment-2018 कोकण रेल्वेत 100

जागांसाठी भरती online पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज

करण्याची शेवटची तारीख  16 सप्टेंबर 2018

Total: 100 जागा

पदाचे नाव:

ट्रॅकमन: 50 जागा
असिस्टंट पॉइंट्समन: 37 जागा
खलासी इलेक्ट्रिकल: 02 जागा
खलासी S &T: 08 जागा
खलासी मेकॅनिकल: 03 जागा

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹500/-

[SC/ST/EBC/अपंग/अल्पसंख्यक/महिला/माजी सैनिक: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2018

जाहिरात: पाहा click here

अर्ज: Apply Online

Loading...