जळगाव जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांच्या 198 जागा

Jalgaon Kotwal Recruitment Jalgaon Kotwal Bharti 2018 Jalgaon Kotwal Recruitment

0
894

Jalgaon Kotwal Recruitment जळगाव जिल्ह्यात कोतवालपदांच्या 198 जागा  भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 14 सप्टेंबर 2018 (05:30 PM) पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव: कोतवाल

शैक्षणिक पात्रता:  (1) 4 थी उत्तीर्ण   (2) स्थानिक रहिवासी
वयाची अट: 24 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण:  जळगाव जिल्हा
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय:₹300/-]

वेतनमान (Pay Scale) :-₹5000
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2018 (05:30 PM)

जाहिरात (Notification):जाहिरात डाऊनलोड करा | Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा

 

 

Loading...