[India Postal Department]भारत पोस्टल विभाग नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा

0
888
India Postal Department

[India Postal Department]  भारत पोस्टल विभाग नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा  भरण्यासाठी पात्र उमेदवारांना थेट अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 29 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:

टिन स्मिथ (Tin Smith) : 01जागा

स्टाफ कार ड्रायव्हर: 01जागा

वेल्डर:-01 जागा

वयाची अट

स्टाफ कार ड्रायव्हर:१८ वर्षे ते २७ वर्षे[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

टिन स्मिथ (Tin Smith) : १८ वर्षे ते ३० वर्षे[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेल्डर: १८ वर्षे ते ३० वर्षे[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

फी : फी नाही

नोकरी ठिकाण:नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2018

 जाहिरात (Notification): पाहा स्टाफ कार ड्रायव्हर

 जाहिरात (Notification): पाहा टिन स्मिथ

 जाहिरात (Notification): पाहा वेल्डर

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

व्यवस्थापक (ग्रुप ए), मेल मोटर सर्व्हिसेस, जीपीओ कंपाउंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.

महत्वाच्या भरती 2018 साठी येथे क्लिक करा

जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) – येथे क्लिक करा

 

Loading...