ibps-clerk-recruitment – IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 7275 जागा

0
7008
ibps-clerk-recruitment
ibps-clerk-recruitment

IBPS Clerk Recruitment 2018/ibps-clerk-recruitment

ibps-clerk-recruitment IBPS Clerk /Lipik Bharti 2018 IBPS Clerk Recruitment 2018Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2018  for 7275 Posts.  (CWE Clerks-VIII).

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 7275 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 10 ऑक्टोबर 2018  पर्यंत अर्ज करू शकतात

Total: 7275 जागा  [महाराष्ट्र: 772 जागा]

पदाचे नाव:लिपिक

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

 

वयाची अट: 01 सप्टेंबर 2018 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST/अपंग/माजी सैनिक:  ₹100/-]

 

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 08,09,15 & 16 डिसेंबर 2018

मुख्य परीक्षा: 20 जानेवारी 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2018

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

जाहिरात (Notification): download here

 

Online अर्ज: Apply Online   [Starting: 18 सप्टेंबर 2018]

Loading...