पर्यावरण विभाग मध्ये विविध पदाच्या ०४ जागा [Environmental Department]

environmental-department-recruitment

0
862
environmental-department-recruitment
environmental-department-recruitment

Environmental Departmentपर्यावरण विभाग मध्ये विविध पदाच्या ०४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबर 2018 (05:30 PM)  पर्यंत अर्ज करू शकतात environmental-department-recruitment

पदाचे नाव

प्रकल्प अधिकारी : 01 जागा

माहिती अधिकारी : 01जागा

आय . टी. अधिकारी  : 01जागा

डेटा एन्ट्री  ऑपरेटर  :01जागा

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प अधिकारी: “पर्यावरण शास्त्र “ विषयात पदव्युतर अथवा विज्ञान शाखेतील पदव्युतर,संगणक ज्ञान , इंग्रजी  व मराठी  भाषेवर प्रभुत्त्व,संबधित क्षत्रात कमीत कमी ३ वर्ष चा अनुभव

माहिती अधिकारी:: विज्ञान शाखेतील पदवीधर किवा तत्सम,संगणक ज्ञान , इंग्रजी  व मराठी  भाषेवर प्रभुत्त्व,संबधित क्षत्रात कमीत कमी १वर्ष चा अनुभव

आय . टी. अधिकारी : पदवीधर, संगणक तंत्रज्ञान, संकेतस्थळ निर्मिती , डीसाईनिग,इंटरनेट , प्रकाशन इ  बाबत ज्ञान आवश्यक,संबधित क्षत्रात कमीत कमी १वर्ष चा अनुभव

डेटा एन्ट्री  ऑपरेटर  :: पदवीधर ,संगणक ज्ञान MSCIT आवश्यक,मराठी  टंकलेखन-३० श .प्र .मी . व english टंकलेखन-४० श .प्र .मी .

अर्ज या ई-मेल ID पाठवा:-[email protected]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा

 अर्ज: Apply Online

महत्वाच्या भरती 2018 साठी येथे क्लिक करा

जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) – येथे क्लिक करा

 

Loading...