(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 250 जागा

0
803
ecil-recruitment-2018
ecil-recruitment-2018

ECIL Recruitment 2018/ecil-recruitment-2018

ecil-recruitment-2018 Electronics Corporation of India Limited (ECIL)is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy,ECIL Recruitment 2018 ECIL Bharti 2018) for 250 Trade Apprentice Posts

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेन्टिसपदांच्या 250 जागा  भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 28 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

Total: 250 जागा

पदाचे नाव:  अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट:

01 ऑक्टोबर 2018 रोजी किमान 14 वर्षे  [SC/ST:05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: नाही.

नोकरी ठिकाण: हैदराबाद

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Deputy General Manager (CLDC), Nalanda complex, Near TIFR building, ECIL -Post Hyderabad. 500062

 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2018 (05:00 PM)

 

अधिकृत वेबसाईट: CLICK HERE

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): DOWNLOAD HERE

Online अर्ज: Apply Online

Loading...