(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागा

0
838
drdo-recruitment
drdo-recruitment

DRDO Recruitment 2018DRDO Recruitment Defense Research and Development Organization (DRDO),DRDO offers exciting anddrdo-recruitment challenging career opportunities to work on defense systems,drdo-recruitment

(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 494 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 13 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

Total: 494 जागा

पदाचे नाव:  सिनिअर टेक्निकल असिस्टंट ‘B’ (STA ‘B’)

कृषि: 04 जागा

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग: 06 जागा

बॉटनी: 03 जागा

केमिकल इंजिनिअरिंग: 13 जागा

केमिस्ट्री: 24 जागा

सिव्हिल इंजिनिअरिंग: 04 जागा

कॉम्पुटर सायन्स: 79 जागा

इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग: 16 जागा

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 35 जागा

इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन: 07 जागा

इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग: 100 जागा

जिऑलॉजी: 03 जागा

इंस्ट्रुमेंटेशन: 05 जागा

लायब्ररी सायन्स: 11 जागा

गणित: 08 जागा

मेकॅनिकल इंजिनिअरिंग: 140 जागा

मेटलर्जी: 08 जागा

फोटोग्राफी: 02 जागा

फिजिक्स: 16 जागा

सायकोलॉजी: 05 जागा

झूलॉजी: 05 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1,पद क्र.3,पद क्र. 5,पद क्र.12, पद क्र.15, पद क्र.19, पद क्र.20 & पद क्र.21:

संबंधित विषयात B.Sc.

पद क्र.2,पद क्र. 4,पद क्र. 6, पद क्र.8,पद क्र. 9, पद क्र.10, पद क्र.16 & पद क्र.17:

संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.7, पद क्र.11, पद क्र.13 & पद क्र.18:

संबंधित विषयात B.Sc. किंवा डिप्लोमा

पद क्र.14: (i) B.Sc.  (ii) लायब्ररी सायन्स डिप्लोमा

वयाची अट:  29 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2018 13 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification): पाहा Download

Online अर्ज: Apply Online

drdo-recruitment

Loading...