Disclaimer

PNIC  पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN], –Disclaimer

 

PNIC  म्हणजे पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN], परभणी

पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN] केंद्रामध्ये (PNIC), या केंद्राची स्थापना गरजू आणि होतकरू विध्यार्थ्यांना नौकरीविषयक माहिती पुरवण्यासाठी तसेच विध्यार्थ्यांना आभ्यासाविषयक साहित्य पुरवण्यासाठी करण्यात आली आहे.

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर

जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

 

कृपया खालील मुद्दे सविस्तर वाचावेत हि विनंती.

या गोष्टीची कृपया नोंद घ्यावी कि आम्ही (PNIC) कुठल्याही इतर संस्थांशी किंव्हा संघटनांशी संबंधित नाही आहोत. पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN] कुठल्याही ईतर नोकरी विषयक संकेतस्थळांशी संबंधित नाही, याची कृपया नोंद घ्यावी. पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN]

उद्देश अगदी प्रामाणिक आहे कि खेड्यातील किंवा इतर गरीब विध्यार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे हाच आहे. आम्ही नेहमीच गरजू आणि होतकरू विध्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर राहू याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो.

PNIC म्हणजेच पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN] या संकेतस्थळावर ज्या काही जाहिराती किंवा इतर माहिती उपलब्ध करून दिली जाते हि माहिती इंटरनेट वरून एकत्र केलेली असते, त्यामुळे त्या जाहिरातींची शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही जाहिराती भरू नका.

आम्ही शक्यतो संपूर्ण शहानिशा करूनच जाहिरातींविषयी ची माहिती उपलब्ध करत असतो जर त्या माहिती मध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही आम्हाला सुचवू शकता.

जर तुम्ही चुकून पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN]केंद्राच्या संकेतस्थळावर आला असाल आणि आपण कुठल्याही इतर नौकरी विषयक संकेतस्थळाला भेट देऊ इच्छित होतात तर आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो कि कृपया संकेतस्थळाची पडताळणी करून योग्य त्या संकेतस्थळाचा वापर करावा.

PNIC.IN या संकेतस्थळालाभेट दिल्याबद्दल धन्यवाद.PNIC.IN हे संकेतस्थळ महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र या एकमेव संस्थेशी निगडित आहे तरी कृपया ईतर कुठल्याही संकेतस्थळाशी आम्ही संबंधित नाही आहोत याची नोंद घ्यावी.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी PNIC.IN या संकेतस्थळाला दररोज भेट द्या. धन्यवाद