(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागा

DIPP Recruitment DIPP Recruitment 2018 DIPP Recruitment 2018Department

0
436
dipp-recruitment
dipp-recruitment

DIPP Recruitment(DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 04 सप्टेंबर 2018  पर्यंत  ऑनलाईन अर्ज करू शकतात

पदाचे नाव:

परीक्षक (पेटंट्स आणि डिझाइन)

बायोकेमिस्ट्री: 06 जागा / केमिस्ट्री: 45 जागा , पॉलिमर सायन्स: 04 जागा 

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 30  जागा,  बायोमेडिकल इंजिनिअरिंग: 04 जागा 

कॉम्पुटर सायन्स /IT: 55 जागा , इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन: 70 जागा  

मेटलर्जिकल इंजिनिअरिंग: 06 जागा 

Fee: General: ₹200/- OBC: ₹200/- [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा:

 पूर्व परीक्षा: 29 सप्टेंबर 2018

मुख्य परीक्षा: 18 नोव्हेंबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2018

 

जाहिरात : पाहा click here

Online अर्ज: Apply Online

Loading...