DFCCIL Recruitment 2018 मध्ये 1572 जागांसाठी भरती

DFCCIL Recruitment 2018 The Dedicated Freight Corridor Corporation of India Limited (DFCCIL) is a corporation run by the Ministry of Railways (India) to undertake planning & development, mobilisation of financial resources and construction, maintenance and operation of the Dedicated Freight Corridors, DFCCIL Recruitment 2018 (DFCCIL Bharti 2018) for 1572 Executive, Junior Executive & MTS Posts.

0
351
dfccil-recruitment-2018
dfccil-recruitment-2018

dfccil-recruitment-2018

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 जागांसाठी मेगा भरती होत असून online पद्धतीने  अर्ज  मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2018

पदाचे नाव:

एक्झिक्युटिव (सिव्हिल): 82 जागा
एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल): 39 जागा
एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन): 97 जागा
एक्झिक्युटिव/ ऑपरेटिंग (स्टेशन मास्टर & कंट्रोलर): 109 जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ सिव्हिल (Artisan): 239 जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ इलेक्ट्रिकल: 68 जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन): 42 जागा
MTS (ग्रेड -IV) सिव्हिल (ट्रॅकमन): 451 जागा
MTS (ग्रेड -IV) इलेक्ट्रिकल (हेल्पर): 37 जागा
MTS (ग्रेड-IV) S&T (हेल्पर): 06 जागा
MTS (ग्रेड-IV) ऑपरेटिंग: 402 जागा
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 ते 3: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.4: 60% गुणांसह पदवीधर
पद क्र.5 ते 11: (i) 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
पद क्र.5 ते 11: 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: [SC/ST/अपंग/माजी सैनिक: फी नाही]

पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹900/-
पद क्र.4: General/OBC: ₹700/-
पद क्र.5 ते 11: General/OBC: ₹500/-
परीक्षा (CBT): 01 ते 05 ऑक्टोबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2018

जाहिरात : पाहा (click here)

Online अर्ज: Apply Online (click here)

 

Loading...