[NABARD] मध्ये ‘डेव्हलपमेंट सहाय्यक’ पदांच्या ६२ जागा

0
872
development-assistant-recruitment
development-assistant-recruitment

development-assistant-recruitment नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट [NABARD] मध्ये डेव्हलपमेंट सहाय्यकपदांच्या ६२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 12 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव: डेव्हलपमेंट सहाय्यक ६२ जागा  

शैक्षणिक पात्रता: (50%-गुण) कोणत्याही शाखेतील पदवी पात्र.

फी :-General : ₹450/-रु (SC/ST/PWBD/EXS – 50 रु)

वयाची अट:-१ ऑगस्ट२०१८ रोजी  वय १८ वर्ष ते ३५ वर्षापर्यंत

(SC/ST-०५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2018

 जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा
 Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा

 महत्वाच्या भरती 2018 साठी येथे क्लिक करा

जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) – येथे क्लिक करा

development-assistant-recruitment

Loading...