चालू घडामोडी (१० ऑक्टोबर २०२०)

chalu ghadamodi
chalu ghadamodi

10 October 2020 current affairs , (Chalu Ghadamodi) 10 October 2020 Following are the key news of the competitive examinations from October 10, 2020:चालू घडामोडी – १० ऑक्टोबर 2020 [शीर्षक]

राष्ट्रीय चालू घडामोडी

 • पंतप्रधान मोदींनी कोविड -19 उचित व्यवहारावर जनआंदोलन सुरू केले; लोकांना मास्क घालण्याची, हात धुण्यास आणि सामाजिक भेद पाळण्यास उद्युक्त केले गेले
 • केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते आभासी “International conference on Mental Health: Looking Beyond COVID 19”उद्घाटन केले “
 • आयआयआयटी चित्तूर येथे ‘ज्ञान सर्कल व्हेंचर’चे उद्घाटन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते
 • केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन
 • सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी शिमल्यात निधन झाले
 • अफगाणिस्तानच्या पीस कौन्सिलचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिल्लीत भेट दिली
 • 8 ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल दिन साजरा करण्यात आला
 • भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

.

 • दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील. “आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली.
 • 1 जानेवारी 2021 पासून दातार या पदी रुजू होतील.
 • हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये गेली 25 वर्षे त्यांनी अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचंही त्यांनी नमूद केलं

आर्थिक चालू घडामोडी

 • आर्थिक वर्ष 21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6% करारावर अवलंबून: जागतिक बँक
 •  
 • आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून सरकारने राजेश्वर राव यांची नेमणूक केली
 •  
 • दिल्ली-गाझियाबाद-मेरठ रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस), मुंबई मेट्रोसाठी न्यू डेव्हलपमेंट बॅंकेने (ब्रिक्स बँक) 741 दशलक्ष मंजूर केले.
 •  
 • सुजाता बायोटेकचे संस्थापक सी. के. राजकुमार यांचे वयाच्या 68 व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले
 •  

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • अमेरिकन कवी लुईस ग्लूक यांनी 2020 चे साहित्याचे नोबेल पुरस्कार जिंकले
 • स्वित्झर्लंडः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीने जानेवारीच्या उत्तरार्धात दावोस ऐवजी मे महिन्यात लुसेर्निन येथे वार्षिक बैठक होणार आहे
 • संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न अभियानास (डब्ल्यूएफपी) शुक्रवारी 2020 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • जगातील भूक आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न हाताळण्यात या संस्थेने मोलाची भूमिका पार पाडली असून 10 कोटी पोटांची भूक भागविणाऱ्या या अभियानाचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण ठरल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.
 •  
 • नोबेल समितीचे प्रमुख बेरीट रिस अँडरसन यांनी म्हटले आहे,की या पुरस्काराने जगाचे लक्ष प्रथमच जगातील भुकेच्या समस्येकडे वेधले गेले.
 • 11 लाख डॉलरचा हा पुरस्कार असून त्यात सुवर्णपदकाचाही समावेश आहे.
 • डब्ल्यूएफपीचे प्रमुख डेव्हिड बीसली यांनी सांगितले, की या पुरस्काराने एकाचवेळी धक्काही बसला व आश्चर्यही वाटले.

संरक्षण चालू घडामोडी

 • डिफेन्स रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) हवाई दलासाठी विकसित
 • केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रुद्रम-1 या रेडिओलहरीवेधी क्षेपणास्त्राची
 • शुक्रवारी सुखोई-30द्वारे ओदिशातील बालासोर तळावरून यशस्वी चाचणी केली.
 • रुद्रम-1 हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचीवर डागले जाऊ शकते, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे संकेत अथवा लहरी पकडण्यासाठीही हे क्षेपणास्त्र तत्पर आहे.
 • या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरता येऊ शकते.
 • रुद्रम-1ची चाचणी यशस्वी झाली असली तरी त्यामध्ये काही बदल अपेक्षित असल्याने
 • त्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

क्रीडा जगत

 • स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालने विक्रमी 13व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
 • लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने उपांत्य फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनवर विजय मिळवला.
 • नदालने अंतिम फेरी गाठत रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधण्याच्या दिशेने कूच केली.
 • नदालने श्वार्ट्झमनला 6-3, 6-3, 7-3 असे नमवत १३व्या फ्रेंच ग्रँडस्लॅम जेतेपदापासून तो एक विजय दूर आहे.
 • नदालने यंदाच्या स्पर्धेत एकही सेट न गमावण्याची कामगिरी उपांत्य फेरीतही कायम राखली.

दिनविशेष:

 • 10 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन‘ तसेच ‘जागतिक लापशी दिन‘ आहे.
 • सन 1846 मध्ये इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
 • भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1899 मध्ये झाला.
 • श्यामची आई चित्रपटाला 1954 या साली राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
 • सन 1998 मध्ये ‘आदर्श सेन आनंद‘ भारताचे 29वे सरन्यायाधीश बनले होते.

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर २०२०) वाचाnew JOBS


Current Affairs – October 10, 2020 [Headline]

National Current Affairs

 • Prime Minister Modi launched a mass movement on COVID-19 fair dealing; People were urged to wear masks, wash hands and follow social distinctions
 • Union Minister Thaawarchand Gehlot inaugurates virtual “International Conference on Mental Health: Looking Beyond COVID 19”
 • Education Minister Ramesh Pokhriyal Nishank inaugurates ‘Gyan Circle Ventures’ at IIIT Chittoor
 • Union Minister of Consumer Affairs, Food and Public Distribution Ram Vilas Paswan dies at the age of 74
 • Former CBI Director Ashwini Kumar dies in Shimla at the age of 69
 • Abdullah Abdullah, head of Afghanistan’s Peace Council, met PM Modi in Delhi
 • Indian Air Force Day was celebrated on 8 October
 • Shrikant Datar of Indian descent has been appointed as the Dean of the renowned Harvard Business School in the United States .
 • The donors will replace Nitin Nohria, who is of Indian descent. “Arthur Loves Dickinson, a professor of business administration and senior associate dean of the university at Harvard Business School (HBS), Shrikant Datar , will be the next dean of the Howard Business School ,” said Larry Bako, president .
 • Donors will take up the post from January 1, 2021.
 • He also mentioned that he has served in a number of positions at the Howard Business Stall for the past 25 years .

Economic current affairs

Indian economy to contract 6% in FY21: World Bank

Government appointed Rajeshwar Rao as deputy governor of RBI

New Development Bank (BRICS Bank) approved $ 741 million for Delhi-Ghaziabad-Meerut Regional Rapid Transit System (RRTS), Mumbai Metro

Sujata Bio Tech founder C.K. Rajkumar died at the age of 68 in Chennai

International current affairs

American poet Louise Gluck won the 2020 Nobel Prize for Literature

Switzerland: The World Economic Forum will hold the annual meeting 2021 in Lucerne in May instead of Davos in late January

The United Nations World Food Program (WFP) on Friday announced the 2020 Nobel Peace Prize .

The Nobel Committee has said that the organization has played a key role in tackling global hunger and food insecurity , with the most significant contribution to the 100 million hunger campaign .

The head of the Nobel Committee, Barrett Reiss Anderson , said the award was the first time the world’s attention had been drawn to the world’s hunger problem.

The prize, worth 11 11 million , includes a gold medal .

WFP chief David Beasley said the award was both a shock and a surprise.

Rudram-1 test passed successfully:

The Defense Research and Development Organization (DRDO) successfully tested the all-indigenous Rudram-1 radioactive missile developed for the Air Force by Sukhoi-30 on Friday from Balasore base in Odisha .

The Rudram-1 missile can be aimed at the enemy at any height, and is capable of detecting any kind of signal or wave.

The missile can be used in both Sukhoi and Tejas fighter jets.

Although the Rudram-1 test was successful , it was tested on Friday as some changes were expected. Defense Minister Rajnath Singh has congratulated the DRDO.

French Open: Nadal in the final:

Spain’s second seed Rafael Nadal reached the final of the French Open tennis tournament for a record 13th time.

Nadal, considered the king of red clay, defeated Diego Schwartzman of Argentina in the semi-finals .

Reaching the final, Nadal set out to equal Roger Federer’s 20 Grand Slam titles.

Nadal defeated Schwartzman 6-3, 6-3, 7-3, one victory away from the 13th French Grand Slam title.

Nadal maintained his unbeaten run in the semi-finals of this year’s tournament.

Special day:

October 10 is World Mental Health Day and World Noodle Day.

In 1846 , English astronomer William Lassell discovered Triton, the largest moon on the planet Neptune.

Comrade Shripad Amrit Dange , the founder of the Communist Party of India and a leading leader of the United Maharashtra Movement, was born on October 10, 1899 .

Shyamchi film 1954 or the President’s gold medal in.

In 1998 , Adarsh ​​Sen Anand became the 29th Chief Justice of India.