चालू घडामोडी (३ ऑक्टोबर २०२०)

PNICJOBS

3 October 2020 current affairs ,Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) 3,October 2020 Following are the key news of the competitive examinations from October 3, 2020: 3ऑक्टोबर 2020 रोजीच्या स्पर्धा परीक्षांचे मुख्य घडामोडी खालीलप्रमाणेः

राष्ट्रीय चालू घडामोडी

 • 2014 मध्ये स्वच्छ भारत मिशन-अर्बन सुरू झाल्यापासून 4300 हून अधिक नागरी स्थानिक संस्थांनी मुक्त शौचमुक्त घोषित केले.
 • देहरादून येथे भारतीय सैन्य अकादमीच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांची नेमणूक केली.
 • कोविड -19: अमेरिकेने अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी भारताला $ 1.9  दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली
 • देवयानी खोब्रागडे यांची कंबोडियातील पुढची राजदूत म्हणून नियुक्ती
 •  

भारतात करोना मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण  

 • भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शुक्रवारी एक लाखांवर पोहोचली.
 • जगभरात आतापर्यंत करोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत.
 • भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझिलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत 2 लाख 12 हजार तर ब्राझिलमध्ये 1 लाख 45 हजार जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
 • करोनामुळे जगभरात दिवसाला चार ते सहा हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.
 • दुसरीकडे भारतात गेल्या एका महिन्यापासून दिवसाला जवळपास एक हजार रुग्ण आढळत आहेत.
 • गेल्या तीन महिन्यांपासून भारतातील मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 1.56 टक्के इतकं झालं आहे

आर्थिक चालू घडामोडी

 • संरक्षण मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपनी अल्फा डिझाईनला पिचोरा सरफेस टू एयर सिस्टम्स मध्ये अपग्रेड करण्याचे काम दिले
 • संरक्षण मंत्रालयाने प्रथमच खासगी क्षेत्रातील कंपनी इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड (ईईएल) या खासगी कंपनीला 10 लाख  हैंड ग्रेनेडचे आदेश दिले.
 • कोविड -19: रद्द झालेल्या तिकिटांच्या विलंब परताव्यावर सर्वोच्च न्यायालयाने दरमहा5% व्याज देण्याचे आदेश दिले.
 • अबू धाबी आधारित मुबाडाला इन्व्हेस्टमेंटने रिलायन्स रिटेलमध्ये 4% भाग घेण्याचा निर्णय घेतला

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • आंतरराष्ट्रीय वृद्ध लोक दिन 1 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला
 • मालदीवमध्ये १०० खाटांचे रुग्णालय आणि २२,००० सीटर स्टेडियम उभारण्यात येणार आहे
 • अमेरिकी न्यायालयाने एच 1 बी व्हिसावर घालण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.
 • अध्यक्ष ट्रम्प यांनी हा आदेश जारी करताना त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे सांगून न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला चपराक दिली.
 • व्यापार व अंतर्गत सुरक्षा मंत्रालय यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ‘नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया’चे न्यायाधीश जेफ्री व्हाइट यांनी हा निकाल दिला.
 • व्हीसा बंदीमुळे अनेकउत्पादक कंपन्यांना आर्थिक दुरवस्था असताना महत्त्वाची पदे भरणे कठीण झाले होते, असे राष्ट्रीय उत्पादक संघटनेने म्हटले आहे.
 • एच 2 व्हिसा हे कृषीतर हंगामी कामगारांना दिले जातात. तर जे व्हिसा हे सांस्कृतिक आदानप्रदानासाठी वापरले जातात.
 • एल व्हिसा हे व्यवस्थापक व बहुराष्ट्रीय कंपन्यांतील व्यवस्थापक पदावरील कर्मचाऱ्यांसाठी वापरले जातात. या सर्व प्रकारच्या व्हिसांवर ध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षअखेरीपर्यंत बंदी घातली होती.

क्रीडा जगत

 • भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे.आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली.
 • या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे.
 • ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात 291 तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात 280 गुण जमा आहेत.
 • फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ 270 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
 • न्यूझीलंडचा संघ आणि भारताचा संघ यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे.
 • भारतीय महिला संघाच्या खेळाडू सध्या युएईत महिला आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
 • 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय युएईत ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवणार असल्याचं समजतंय.

दिनविशेष:

 • हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
 • इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 • जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
 • सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

चालू घडामोडी (२ ऑक्टोबर २०२०) (नक्की वाचा )


Following are the key news of October 2, 2020, important from the point of view of competitive examinations:

National Current Affairs

 • More than 4,300 urban local bodies declared open defecation-free since the launch of Swachh Bharat Mission-Urban in 2014
 • Lieutenant General Harinder Singh appointed as the head of the Indian Military Academy at Dehradun.
 • COVID-19: US provided $ 1.9 million to India to support informal sector workers, micro enterprises
 • Devyani Khobragade appointed as the next Ambassador of India to Cambodia

Economic current affairs

 • Ministry of Defense tasked private sector company Alpha Design to upgrade Pichora Surface to Air Systems
 • For the first time, the Ministry of Defense ordered 10 lakh hand grenades to the private sector company Economic Explosives Limited (EEL).
 • Kovid-19: Supreme Court ordered to pay 5% interest per month on delayed refund of canceled tickets.
 • Abu Dhabi based Mubadala Investment decided to take 4% stake in Reliance Retail

International current affairs

 • International Older People’s Day was celebrated on 1 October
 • India to build 100-bed hospital, 22,000-seater stadium in Maldives

Corona mortality rate in India is 1.56 per cent:

 • The death toll from the corona in India reached one lakh on Friday .
 • Corona has killed one million people worldwide so far . This means that 10 per cent of the total deaths worldwide are in India .
 • Only the US and Brazil have the highest number of deaths compared to India . In the United States, 2 lakh 12 thousand and in Brazil, 1 lakh 45 thousand people have died due to coronavirus infection.
 • Corona kills between 4,000 and 6,000 patients a day worldwide .
 • India, on the other hand, has seen about a thousand patients a day for the past one month.
 • The death toll in India has been declining for the past three months. In India, the death rate due to corona is 1.56 per cent .

US court stays H1B visa ban:

 • American Court of H1B visas on temporary ban imposed by the implementation of the stay is.
 • The court slapped the Trump administration, saying President Trump violated his constitutional rights by issuing the order .
 • Judge Jeffrey White of the Northern District of California ruled in favor of the lawsuit against the Department of Commerce and the Department of Homeland Security .
 • The visa ban has made it difficult for many manufacturing companies to fill key positions during the financial crisis, the National Manufacturers Association said.
 • H2 visas are issued to non-agricultural seasonal workers . So the visas that are used for cultural exchange .
 • L Visas are used for managers and managerial staff in multinational companies . All of these types of visas were banned by President Donald Trump until the end of the year .

Indian women jump to third place:

 • The Indian women’s cricket team has moved up to the third position in the International Twenty20 rankings , beating New Zealand . The ICC on Friday announced a new ranking for the women’s cricket team.
 • The rankings Australia and England their first and second place is the rakhalam.
 • The Australian women’s team has 291 points while the England women’s team has 280 points .
 • In February last round in Australia in the women’s T20 World Cup to reach the third position with 270 points, the Indian women’s team is.
 • There is only one point difference between the New Zealand team and the Indian team .
 • The Indian women’s team is currently gearing up to play in the women’s IPL tournament in the UAE .
 • It is understood that the BCCI will play the tournament in three teams in the UAE from November 4 to 9 .

Special day:

 • Swami Ramanand Tirtha , a leader of the freedom movement in the state of Hyderabad, a social reformer and educationist, was born on 3 October 1903 .
 • Iraq in 1932 in the United kingdamapasuna freedom.
 • General D. Bono, who led Italy to the year 1935, this year has been overrun Ethiopia.
 • In 1952 , the United Kingdom successfully tested nuclear weapons to become the world’s third nuclear power.