[Central Railway Mumbai]  मध्य रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागा

central-railway-mumbai-recruitment 2018 mumbai recruitment railways-recruitment 2018 railways recruitment ]railways recruitment indianrailways.gov.in

0
875
central-railway-mumbai-recruitment
central-railway-mumbai-recruitment

central-railway-mumbai-recruitment [Central Railway Mumbai]  मध्य रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहे मुलाखत दिनांक ०५ व ०६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता ते ०१:०० वाजता आहे

लॅब तंत्रज्ञ / सहाय्यक: ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Matriculation with Science +DMLT Certificate in Laboratory Technology

वयाची अट: ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्ष

[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट ]

 फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : 10+2 Science or its Equivalent or Bachelor Degree in Pharmacy or Diploma

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २०वर्षे ते ३५वर्ष

[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : 10+2 Graduation in Science Having Certificate/Diploma/Degree in ECG Laboratory /Cardiolgy

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३१ वर्षापर्यंत

[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीचे ठिकाण :मध्य रेल्वे प्रेक्षागृह, पार्सल बिल्डिंग, प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification): पाहा जाहिरात डाऊनलोड करा

 

Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा

 

 महाराष्ट्रातील महत्वाच्या भरती साठी येथे क्लिक करा

 

 

Loading...