मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘लिपिक’  पदांच्या  54  जागा 

0
5737
district court
district court

Bombay High Court Recruitment 2018/bombay-high-court-recruitment

Mumbai High Court Driver Bharti for 54 Clerk Bombay High Court Recruitment Bombay High Court Recruitment 2018 Ucch Nyayalaya Bharti 2018 bombay-high-court-recruitment

Posts for Aurangabad Bench

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘लिपिक’  पदांच्या  54  जागा  भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 19 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 10 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: औरंगाबाद येथे

Fee: ₹300/-fee

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2018 (05:00 PM)

जाहिरात (Notification): DOWNLOAD HERE

Online अर्ज: Apply Online now

Loading...