मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या 99 जागा 

0
6754
district court
district court

Bombay High Court Recruitment 2018 Bombay High Court Recruitment/bombay-high-court-recruitment

bombay-high-court-recruitment Mumbai High Court Driver Bharti / Ucch Nyayalaya Bharti 2018 for 99 Personal Assistantbombay-high-court-recruitment

मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या 99 जागा  भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 25 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव: स्वीय सहाय्यक (PA)

मुंबई उच्च न्यायालय: 68 जागा

नागपूर खंडपीठ: 25 जागा

औरंगाबाद खंडपीठ: 09 जागा

शैक्षणिक पात्रता:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि

(iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट:

11 सप्टेंबर 2018 रोजी 21 ते 38 वर्षे  [SC/ST/OBC/SBC: 05 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर, औरंगाबाद

Fee: ₹300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification):DOWNLOAD HERE

 

Online अर्ज: Apply Online

Loading...