बँक ऑफ बडोदा मध्ये 427 जागांसाठी भरती

0
1875

बँक ऑफ बडोदा मध्ये 427 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची 05 डिसेंबर 2017 

पदाचे नाव: 

 1. हेड क्रेडिट रिस्क (Corporate Credit): 01 जागा
 2. हेड एंटरप्राइज व ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट: 01 जागा
 3. IT सुरक्षा: 05 जागा
 4. कोषागार-व्यापारी/व्यापारी: 03 जागा
 5. ट्रेझरी-रिलेशन्स व्यवस्थापक(Forex/Derivatives): 02 जागा
 6. कोषागार उत्पादन विक्री: 20 जागा
 7. फायनान्स/क्रेडिट (MMG/S-III): 40 जागा
 8. फायनान्स/क्रेडिट (MMG/S-II): 140 जागा
 9. व्यापार फायनान्स: 50 जागा
 10. सुरक्षा: 15 जागा
 11. विक्री: 150 जागा

जाहिरात: पाहा                    अर्ज: Apply Online

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here