ABOUT US

PNIC  म्हणजे पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN], परभणी  पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN] केंद्रामध्ये (PNIC), या केंद्राची स्थापना गरजू आणि होतकरू विध्यार्थ्यांना नौकरीविषयक माहिती पुरवण्यासाठी तसेच

विध्यार्थ्यांना आभ्यासाविषयक माहिती  पुरवण्यासाठी करण्यात आली आहे. व  तसेच परीक्षा मार्गदर्शन व करिअर मंत्र  व अभ्यासक्रम विषयी माहिती पोहोचवण्याच पर्यंत करत आहोत

From Upcoming  vacancies across various  sectors like  Banking  Latest  Government Jobs 2018-19, , Defense,  Upcoming Railway Jobs, Teaching, Financial Institutions notifications, College Latest Govt Jobs,  Universities & Schools, SSC, UPSC, MPSC, Banking, Insurance,Agriculture  and many more. For all Latest Recruitment Keep visiting Us, we will update all jobs advertisement updates on this page recruitment 2018, naukri, jobs, private jobs, bank jobs

जर तुम्ही चुकून पब्लिक नोकरी इन्फॉर्मेशन सेंटर [PNIC.IN]केंद्राच्या संकेतस्थळावर आला असाल आणि आपण कुठल्याही इतर नौकरी विषयक संकेतस्थळाला भेट देऊ इच्छित होतात तर आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो कि कृपया संकेतस्थळाची पडताळणी करून योग्य त्या संकेतस्थळाचा वापर करावा. PNIC.IN या संकेतस्थळालाभेट दिल्याबद्दल धन्यवाद.

PNIC.IN हे संकेतस्थळ महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्र या एकमेव संस्थेशी निगडित आहे तरी कृपया ईतर कुठल्याही संकेतस्थळाशी आम्ही संबंधित नाही आहोत याची नोंद घ्यावी.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी PNIC.IN या संकेतस्थळाला दररोज भेट द्या. धन्यवाद