aai-recruitment-भारतीय विमानतळ प्राधिकरणात 908 जागा

0
420
aai-recruitment-2018
aai-recruitment-2018

aai-recruitment-भारतीय विमानतळ प्राधिकरणात 908 जागांसाठी भरती जागांसाठी मेगा भरती होत असून online पद्धतीने  अर्ज  मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2018

जाहिरात क्र.: 02/2018
Total: 908 जागा
पदाचे नाव:
मॅनेजर: 492 जागाज्युनिअर एक्झिक्युटिव: 412 जागापदांचा तपशील:
शाखा जागा मॅनेजर फायनान्स 18फायर सर्व्हिसेस 16टेक्निकल 01इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 52सिव्हिल इंजिनिअरिंग 71अधिकृत भाषा 03कमर्शियल 06ह्यूमन रिसोर्सेस (HR) 05इलेक्ट्रॉनिक्स 324ज्युनिअर एक्झिक्युटिवएअर ट्रॅफिक कंट्रोल 200फायनान्स 25फायर सर्व्हिसेस 15एअरपोर्ट ऑपरेशन्स 69टेक्निकल 10अधिकृत भाषा 06IT 27कॉर्पोरेट प्लॅनिंग & मॅनेजमेंट सर्व्हिसेस 03ह्यूमन रिसोर्सेस (HR) 32कमर्शियल 25शैक्षणिक पात्रता:
मॅनेजर (i) B.E./B.Tech / MBA /पदवी / पदव्युत्तर पदवी  (ii) संबंधित अनुभव ज्युनिअर एक्झिक्युटिव: B.Sc. (with Physics & Mathematics) किंवा B.E./B.Techवयाची अट: 30 जून 2018 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
मॅनेजर: 18 ते 32 वर्षेज्युनिअर एक्झिक्युटिव: 18 ते 27 वर्षेनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General & OBC: ₹1000/-  [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]
परीक्षा (Online): 11 ते 14 सप्टेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2018

जाहिरात (Notification): पाहाclick here

Online अर्ज: Apply Online 

Loading...