स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-२०१७

0
1064
ssc-recruitment
ssc-recruitment

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या जागा भरण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-२०१७’ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०१७ आहे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here